जोर्ज अलंचेरी (१९ एप्रिल १९४५ - हयात) हे रोमन कॅथलिक चर्चचे कार्डिनल आहेत. ते सध्या एर्नाकुलमचे आर्चबिशपही आहेत. १८ फेब्रुवारी २०१२ रोजी ते कार्डिनल झाले.

कार्डिनल जोर्ज अलंचेरी

Galleryसंपादन करा