जॉर्जिया टॉटी ओ'कीफ (नोव्हेंबर १५, इ.स. १८८७:सन प्रेरी, विस्कॉन्सिन - मार्च ६, इ.स. १९८६:सांता फे, न्यू मेक्सिको) ही अमेरिकन चित्रकार होती.

जॉर्जिया टॉटी ओ'कीफ
जन्म नोव्हेंबर १५, इ.स. १८८७
सन प्रेरी, विस्कॉन्सिन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
मृत्यू मार्च ६, इ.स. १९८६
सांता फे, न्यू मेक्सिको, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
राष्ट्रीयत्व अमेरिकन