जॉन रॉबर्ट श्रीफर

जॉन रॉबर्ट श्रीफर (मे ३१, इ.स. १९३१ - ) हा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहे.

श्रीफरने जॉन बार्डीनलियॉन नील कूपर बरोबर सूक्ष्म अतिवीजवाहकतेवर संशोधन केले आहे.

बाह्यदुवेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.