जॉन मॉरिस

इंग्रजी क्रिकेटपटू

जॉन एडवर्ड मॉरिस (१ एप्रिल, १९६४:इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९९० ते १९९१ दरम्यान ३ कसोटी आणि ८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.