सर जॉन डेव्हीस (? - डिसेंबर ८, इ.स. १६२६) हा एक इंग्लिश कवी, वकील आणि राजकारणी होता. हा इ.स. १५९७ आणि इ.स. १६२१ दरम्यान अनेक वेळा हाऊस ऑफ कॉमन्सचा सदस्य होता तसेच आयर्लंडचा ॲटर्नी जनरल होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.