जैनी टंक
जैनी हा देवनागरी संगणक-टंक आहे. हा टंक जैन परंपरेतील कल्पसूत्र ह्या ग्रंथाच्या इ. स. १५०३मधील एका हस्तलिखितात उपलब्ध झालेल्या अक्षराकारांच्या शैलीप्रमाणे तयार करण्यात आला आहे. [१] गिरीश दळवी आणि मैथिली शिंगरे ह्यांनी हा टंक तयार केला असून तो ओपन फॉण्ट लायसन्स ह्या मुक्त परवान्याअंतर्गत उपलब्ध आहे.
बाह्य दुवे
संपादनसंदर्भ
संपादनसंदर्भसूची
संपादनशिंगरे, मैथिली; दळवी, गिरीश. "Reviving a Manuscript Style: The design process of Jaini" (PDF). http://www.typoday.in (इंग्लिश भाषेत). १४ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)