J. Lyons and Co. (it); J.ライオンズ (ja); J. Lyons and Co. (fr); J. Lyons and Co. (nl); जे. लायन्स अँड कं. (mr); J. Lyons and Co. (de); J. Lyons and Co. (en); جي ليونز (ar); 約瑟·里昂公司 (zh); J. Lyons and Co. (es) former British restaurant-chain, food-manufacturing, and hotel conglomerate (en); شركة بريطانية (ar); britisches Unternehmen (de); former British restaurant-chain, food-manufacturing, and hotel conglomerate (en) J.リヨンズ・アンド・カンパニー, J・ライオンズ (食品会社), J・ライオンズ・アンド・カンパニー, J・リヨンス, J・リヨンズ・アンド・カンパニー (ja); J. Lyons & Company Limited (de); Lyons Corner House, Maison Lyons (en); 約瑟夫·里昂食品公司, J. 萊昂斯公司 (zh); Maison Lyons (nl)

जे. लायन्स अँड कं हा एक ब्रिटिश रेस्टॉरंट आणि होटेलांची साखळी तसेच खाद्यपदार्थ उत्पादक, आणि नंतर संगणक व त्याच्याशी निगडीत सेवा पुरवणारा उद्योगसमूह होता. याची स्थापना १८८४मध्ये जोसेफ लायन्स आणि त्यांचे मेहुणे इसिडोर आणि मॉन्टेग्यू ग्लकस्टाइन यांनी केली होती. लायन्स पहिले चहाचे दुकान १८९४ मध्ये लंडनच्या पिकॅडिली भागात उघडले गेले. १९०९पर्यंत अशा चहाच्या दुकानांची साखळीच तयार झाली होती. एकेकाळी अशी २०० दुकाने इंग्लंडभर विखुरलेली होती. [] या दुकानांतून चहा आणि कॉफी बरोबरच गरम खाद्यपदार्थ आणि मिठाई, थंड खाद्यपदार्थ/मिठाई तसेच केक, ब्रेड आणि इतर खाद्यपदार्थ विकत मिळत असत.

जे. लायन्स अँड कं. 
former British restaurant-chain, food-manufacturing, and hotel conglomerate
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारव्यवसाय
उद्योगfood and tobacco industry
स्थान युनायटेड किंग्डम
मुख्यालयाचे स्थान
स्थापना
  • इ.स. १८८४
पुढील
  • Allied Lyons
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
लायन्सची चहाची जाहिरात
लायन्सची केकची जाहिरात

१८९४पासून तयार होत असलेली लायन्सचे केक आणि मिठाया अजूनही ब्रिटनमध्ये किराणा दुकानातून उपलब्ध आहेत.

जे लायन्स अँड कंपनी कार्यालयात संगणकाचा वापर करण्याऱ्यां पहिल्या काही कंपन्यापैकी होती.

लंडनच्या कॉव्हेंट्री स्ट्रीट वरील लायन्स कॉर्नर हाउसमधील गिऱ्हाइक
१९१० मधील व्हॅनिटी फेरमधील सह-संस्थापक सर जोसेफ लायन्स यांचे व्यंगचित्र

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Bawden and battenberg: the Lyons teashop lithographs". The Guardian. 26 June 2022 रोजी पाहिले.