जेम हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील छोटे गाव आहे. थॉमस काउंटीमधील,या गावाची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ९८ होती []

जेम (कॅन्सस)
शहर
थॉमस काउंटीमध्ये जेम
थॉमस काउंटीमध्ये जेम
थॉमस काउंटीचा नकाशा (legend)
थॉमस काउंटीचा नकाशा (legend)
गुणक: 39°25′34″N 100°53′50″W / 39.42611°N 100.89722°W / 39.42611; -100.89722[]
देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॅन्सस
काउंटी थॉमस काउंटी
स्थापना १८८०चे दशक
नगरपालिका १९२६
क्षेत्रफळ
 • एकूण ०.३३ sq mi (०.८६ km)
 • Land ०.३३ sq mi (०.८६ km)
 • Water ०.०० sq mi (०.०० km)
Elevation ३,०९१ ft (९४२ m)
लोकसंख्या
 (२०२०ची जनगणना)[]
 • एकूण ९८
झिप कोड
६७७३४
क्षेत्र कोड एरिया कोड

इतिहास

संपादन

हे गाव शिकागो, रॉक आयलंड अँड पॅसिफिक रेल्वेमार्गावर मालवाहतूक केन्द्र होते. [] या गावाला जवळच्या जेम रँचचे नाव दिलेले आहे. []

जेममधील पहिले पोस्ट ऑफिस १८८५ मध्ये स्थापन करण्यात आले [] मार्च २०१४ मध्ये ते बंद करण्यात आले.

संदर्भ

संपादन
  1. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; GNIS नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ "2019 U.S. Gazetteer Files". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. July 24, 2020 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Profile of Gem, Kansas in 2020". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. December 8, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 8, 2021 रोजी पाहिले.
  4. ^ Blackmar, Frank Wilson (1912). Kansas: A Cyclopedia of State History, Embracing Events, Institutions, Industries, Counties, Cities, Towns, Prominent Persons, Etc. Standard Publishing Company. pp. 727.
  5. ^ "Profile for Gem, Kansas". ePodunk. 15 July 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 June 2014 रोजी पाहिले.
  6. ^ "Kansas Post Offices, 1828-1961". Kansas Historical Society. October 9, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 June 2014 रोजी पाहिले.