जेम्स मार्शल

निःसंदिग्धीकरण पाने

जेम्स अँड्रु हॅमिल्टन मार्शल (१५ फेब्रुवारी, इ.स. १९७९ - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

याचा जुळा भाऊ हामिश मार्शलसुद्धा न्यू झीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.