जेम्स पॅटिन्सन
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
(जेम्स पॅट्टिंसोन या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जेम्स पॅटिन्सन (इंग्लिश: James Pattinson ;) मे ३, इ.स. १९९० - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. तो व्हिक्टोरिया संघाकडून देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळतो. तो उजव्या हाताने द्रुत-मध्यमगती गोलंदाजी करतो.
बाह्य दुवे
संपादन