जेम्न्स नेल्सन फ्रेजर
जेम्न्स नेल्सन फ्रेजर (१८६९ - १९१८) हे मुंबईच्या भारतीय शिक्षण विभागात कार्यरत होते आणि माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांसाठी मुंबईतील प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य होते. ते लाईफ अँड टिचींस् ओफ तुकाराम या पुस्तकाचे संयुक्त लेखक होते.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |