जेमी कॅराघर

(जेमी कॅरघेरे या पानावरून पुनर्निर्देशित)

जेम्स ली डंकन जेमी कॅराघर (जानेवारी २८, इ.स. १९७८:बूटल्स, मर्सीसाइड, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.

कॅराघर लिव्हरपूल एफ.सी.कडून १७ वर्षे प्रीमियर लीगमध्ये खेळला.