जेनेसी काउंटी (न्यू यॉर्क)
(जेनेसी काउंटी, न्यू यॉर्क या पानावरून पुनर्निर्देशित)
जेनेसी काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बटाव्हिया येथे आहे.[१]
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील जेनेसी काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, जेनेसी काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५८,३८८ इतकी होती.[२]
जेनेसी काउंटीची रचना १८०२मध्ये झाली आणि १८०३मध्ये येथील प्रशासन सुरू झाले.[३][४] या काउंटीला सेनेका भाषेतील जेननिसहीयो (सुंदर खोरे) शब्दावरून नाव दिलेले आहे.[५]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Genesee County, New York". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 3, 2022 रोजी पाहिले.
- ^ "New York: Individual County Chronologies". New York Atlas of Historical County Boundaries. The Newberry Library. 2008. April 10, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 9, 2015 रोजी पाहिले.
- ^ New York. Laws of New York.:1802, 25th Session, Chapter 64, Page 97.
- ^ THE AMERICAN REVIEW; A WHIG JOURNAL DEVOTED TO POLITICS, LITERATURE, ART AND SCIENCE. VOL. VI NEW-YORK: GEORGE H. COLTON, 118 NASSAU STREET, Published 1847, Wiley and Putnam, p. 628.[१]