जेनेरो गात्तुसो

(जेनेरो गत्तुसो या पानावरून पुनर्निर्देशित)

जेनेरो आयव्हन गत्तुसो (९ जानेवारी, १९७८ - ) हा इटलीचा ध्वज इटलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. याने २०१० विश्वचषकात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते.