जेंबे हे एक पुराणकालीन भारतीय वाद्य आहे. नादवादक तौफिक कुरेशी आणि त्यांचा मुलगा शिखरनाद हे ते वाद्य वाजवतात. जेंबेवर तबल्याचे विविध तालवादन करण्याचे त्यांचे प्रयोग यशस्वी होत आहेत. या तौफिक कुरेशींनी संशोधन केलेले आहे.