जॅसविक टेलर

वेस्ट इंडियन क्रिकेटर

जॅसवीक ऑसी टेलर (३ जानेवारी, १९३२:गयाना - १३ नोव्हेंबर, १९९९:गयाना) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९५८ ते १९५९ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.