जॅकी दु प्रीझ

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

जॉन हारकोर्ट जॅकी दु प्रीझ (नोव्हेंबर १४, इ.स. १९४२:हरारे, झिम्बाब्वे (तत्कालीन सॅलिसबरी, ऱ्होडेशिया) - ) हा दक्षिण आफ्रिकेकडून इ.स. १९६७मध्ये दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.