जुनू (अलास्का)

अमेरिका देशातील अलास्का राज्याचे राजधानीचे शहर.
(जुनू, अलास्का या पानावरून पुनर्निर्देशित)


जुनू हे अमेरिका देशातील अलास्का राज्याचे राजधानीचे शहर आहे. जुनू हे जगातील एकमेव राजधानीचे शहर आहे जे रस्त्याने इतर शहरांशी जोडलेले नाही. इथे जाण्यासाठी बोटीने किंवा विमानानेच प्रवास करावा लागतो. मोठ्या विस्तारावर वसलेल्या या शहराचा आकार ऱ्होड आयलंड आणि डेलावेर या दोन्ही राज्यांच्या एकत्रित आकारापेक्षा मोठा आहे.

जुनू
City and Borough of Juneau
अमेरिकामधील शहर


ध्वज
जुनू is located in अलास्का
जुनू
जुनू
जुनूचे अलास्कामधील स्थान

गुणक: 58°26′40″N 134°13′47″W / 58.44444°N 134.22972°W / 58.44444; -134.22972

देश Flag of the United States अमेरिका
राज्य अलास्का
स्थापना वर्ष इ.स. १८८१
क्षेत्रफळ ८,४३०.४ चौ. किमी (३,२५५.० चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ३१,२७५
  - घनता ११.३ /चौ. किमी (२९ /चौ. मैल)
  - महानगर १७,३११
प्रमाणवेळ यूटीसी - ९:००
www.juneau.org