जुदाव मराठी बोलीभाषा
(जुदाव मराठी या पानावरून पुनर्निर्देशित)
जुदाव मराठी (रोमन: Judæo-Marathi) ही मराठी भाषेची एक बोली आहे, जी मुख्यत्वेकरून बेने इस्रायली लोक बोलतात. बेने इस्रायेल हा ज्यू धर्मीयांचा १९व्या शतकात भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात - प्रामुख्याने महाराष्ट्रात राहिलेला समाज आहे. त्या काळच्या गुजरात व पाकिस्तानातदेखील ह्या बोलीचा वापर होत असे. सध्या ही बोलीभाषा भारत व इस्रायलमध्ये राहणाऱ्या बेने इस्रायली समाजात बोलली जाते.
जुदाव मराठी बोलीभाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा