गांदीकोटा सर्व लक्ष्मी एक भारतीय क्रिकेट सामनाधिकारी आणि माजी देशांतर्गत क्रिकेट खेळाडू आणि प्रशिक्षक आहेत.[] ती उजव्या हाताची फलंदाज आणि उजव्या हाताची वेगवान मध्यम आऊटस्विंग गोलंदाज होती.[]

जी. एस. लक्ष्मी
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
गांदीकोटा सर्व लक्ष्मी[]
जन्म 23 मे 1968; 56 वर्षां पूर्वी (1968-०५-23)
राजमुंद्री , आंध्रप्रदेश, भारत
टोपणनाव लक्ष्य
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यमगती
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
१९८५/८६–१९९०/९१ बिहार
१९९३/९४–१९९९/०० दक्षिण विभाग
१९९९/०० आंध्रा
२०००/०१–२००२/०३ रेल्वे
२०००/०१ कर्नाटक
स्त्रोत: क्रिकेट अर्काइव्ह, १५ जानेवारी २०२२

लक्ष्मी ही १४ मे २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आंतरराष्ट्रीय पॅनेल ऑफ मॅच रेफ्रीमध्ये नियुक्त होणारी पहिली महिला ठरली.[][] तिने पंचगिरी केलेला पहिला सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला.

संदर्भयादी

संपादन
  1. ^ दास, एन जगन्नाथ. "Lakshmi becomes ICC match referee" [लक्ष्मी आयसीसी मॅच रेफरी बनली]. Telangana Today. ३० सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "GS Lakshmi becomes first woman to be ICC match referee" [जी एस लक्ष्मी आयसीसी मॅच रेफरी बनलेल्या पहिल्या महिला]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ मे २०१९. ३० सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "GS Lakshmi" [जी एस लक्ष्मी]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ३० सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "ICC welcomes first female match referee and boosts numbers on development panel" [आयसीसीने पहिल्या महिला मॅच रेफरीचे स्वागत केले आणि विकास पॅनेलवर संख्या वाढवली]. आयसीसी (इंग्रजी भाषेत). ३० सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "India's GS Lakshmi to be first woman match referee to officiate at ICC event" [भारताच्या जी एस लक्ष्मी ही आयसीसी स्पर्धेत काम करणारी पहिली महिला सामनाधिकारी आहे]. www.thenewsminute.com. ११ ऑक्टोबर २०१९. ३० सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.