जी.एम. सिद्देश्वर

भारतीय राजकारणी
(जी.एम.सिद्देश्वर या पानावरून पुनर्निर्देशित)

गौडार मल्लिकार्जुनप्पा सिद्देश्वर (जुलै ५, इ.स. १९५२-हयात) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.ते इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील दावणगेरे लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.