जीसॅट-६अ हा एक संप्रेषण उपग्रह आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थे कडून याचे संचलन केल्या जाते.

जीसॅट-६अ

निर्मिती संस्था इस्रो
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक स्थान सतीश धवन अंतराळ केंद्र
प्रक्षेपक देश भारत
प्रक्षेपण दिनांक २९ मार्च २०१८
निर्मिती माहिती
वजन २,१४० किलो
ऊर्जा ३,११९ वॅट
निर्मिती स्थळ/देश भारत
अधिक माहिती
उद्देश्य संप्रेषण,दळणवळण
कार्यकाळ १० वर्षे
बाह्य दुवे
[www.isro.gov.in/Spacecraft/gsat-6a संकेतस्थळ]

इतिहास

संपादन

जीसॅट-६अचे प्रक्षेपण हे जीसॅट-६ला मदत करण्यासाठी केले गेले. जीसॅट-६ ऑगस्ट २०१५ला प्रक्षेपण केल्या गेले होते. जीसॅट-६अच्या प्रक्षेपनामुळे संप्रेषण उत्तम मिळेल. जीसॅट-६ला निर्माण करण्यासाठी ₹ २६९ कोटी खर्च आला तर जीसॅट-६ ए साठी १४७ ₹ खर्च आला.