जीन स्टोनेल (३० डिसेंबर, १९२८:वेलिंग्टन, न्यू झीलंड - २७ जुलै, २००८:वेलिंग्टन, न्यू झीलंड) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५७ ते १९६६ दरम्यान ४ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.