ज्याम्पाओलो पाझ्झिनी
(जियांपाओलो पाझ्झिनी या पानावरून पुनर्निर्देशित)
ज्याम्पाओलो पाझ्झिनी (२ ऑगस्ट, १९८४ - ) हा इटलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. याला इल पाझ्झो (येडा माणूस) असे टोपणनाव आहे.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |