जिनोम (लिनक्स)
'"जिनोम"' (किंवा दुसरा प्रचलीत उच्चार - "नोम") एक डेस्कटॉप पर्यावरण आणि चित्रात्मक user interface[मराठी शब्द सुचवा] आहे. जिनोम पूर्णतया मुक्त आणि मोफत सॉफ्टवेअरपासून बनलेले आहे. हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रकल्प आहे. जिनोम "ग्न्यू" प्रकल्पाचा भाग आहे.
जिनोम ३ शेल | |
प्रारंभिक आवृत्ती | ३ मार्च १९९९ |
---|---|
सद्य आवृत्ती |
३.४ |
प्रोग्रॅमिंग भाषा | सी, जीटीके+ |
संगणक प्रणाली | युनिक्स(सदृश), X11 सोबत. |
संकेतस्थळ | http://www.gnome.org |