चींगथाइ

(जिंग्ताय या पानावरून पुनर्निर्देशित)

सम्राट चींगथाइ (नवी चिनी चित्रलिपी: 景泰; फीनयीन: jǐngtài; उच्चार: चीऽऽङ्ग-थाइ) (सप्टेंबर २१ १४२८ - मार्च १४ १४५७) हा चीनवर राज्य करणारा मिंग वंशाचा सम्राट होता.