जागतिक लोकसंख्या दिन
१९८७ पासून वार्षिक संयुक्त राष्ट्र कार्यक्रम लोकसंख्येच्या समस्यांवर केंद्रित आहे
जगभरात दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केले जाते. ११ जुलै १९८७ रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले. यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जनमानसात जागृती निर्माण झाली. अखेर युनोने पण याची दखल घेऊन १९८९ सालापासून हा दिवस जागतिक दिन म्हणून घोषित केला.[१]
१९८७ पासून वार्षिक संयुक्त राष्ट्र कार्यक्रम लोकसंख्येच्या समस्यांवर केंद्रित आहे | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | जागतिक दिवस | ||
---|---|---|---|
याचे नावाने नामकरण | |||
संस्थापक | |||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
![]() |
हे ही पहासंपादन करा
संदर्भसंपादन करा
- ^ "लोकसंख्यावाढीचे आव्हान कुणापुढे?". लोकसत्ता. १० जुलै २०१९. १० जुलै २०१९ रोजी पाहिले.