जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९४८

१९४८ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा या अलेक्सांद्र अलेखिनच्या मृत्यूनंतर नवीन जगज्जेता ठरवण्यासाठी मिखाइल बोट्विनिक, व्हॅसिली स्मायस्लाव, पॉल केरेस, सॅम्युएल रेशेवस्कीमाक्स ऑय्वे यांच्यांमध्ये झाल्या. त्यांच्यात बोट्विनिक विजयी झाला.