जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९०८

१९०८ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही इमॅन्युएल लास्करसेगबर्ट तराश यांत झाली. यात १० १/२ - ५ १/२ असा विजय मिळवून इमॅन्युएल लास्करने आपले विश्वविजेतेपद कायर राखले.