जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १८८६

१८८६ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही विल्हेल्म श्टाइनिट्सजोहानेस झुकेरटोर्ट यांच्यात झाली. यात विल्हेम श्टाइनिट्स विजयी झाला.

यातील पहिले पाच सामने न्यू यॉर्क शहरात, पुढील चार सेंट लुईसमध्ये व अंतिम अकरा सामने न्यू ऑर्लिअन्समध्ये झाले.