जागतिक पर्यावरण दिन

जागतिक पर्यावरण दिन हा जगभर जून ५ रोजी साजरा केला जातो.

जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून ला जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी यादिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि क्रुती कार्यक्रम आयोजित केले जातात.जागतिक पर्यावरण दिवस या दिवशी त्या गोष्टी बद्दल जागरूक केले जाते, ज्यांचा जगावर आणि पर्यावरणावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतात. हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीचे आपल्याला जाणीव आणि द्रष्टीकोन देतो

                    1974 मध्ये प्रथमच जागतिक पर्यावरण दिन साजरा केला गेला, त्याचा मुख्य उद्दिष्ट उद्योनमुख पर्यावरणविषयक समस्यांबाबत

जनजागृती करणे हा होता. यात पर्यावरणीय मुद्यांवर जसे की समुद्री प्रदूषण, मानवी जास्त लोकसंख्या ,ग्लोबल वार्मिंग इ.घटकांबाबत चर्चा केली जाते.

                    प्रत्येक वर्षी जागतिक पर्यावरण दिन एक प्रमुख थीम घेऊन येतो,ज्यात प्रमुख कार्पोरेशन आणि समुदाय पर्यावरणाविषयी कारणांची तपासणी करतात. यावर्षी 5 जून 2021 रोजी, जागतिक पर्यावरण दिन चीन आयोजित करणार आहे आणि त्यासाठीची थीम "Air Pollution( वायू प्रदूषण )" आहे.


५0px
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : [[अनोळखी भाषा संकेत]] भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


विश्व पर्यावरण दिवस के उपलक्ष्य पर भोपाल में स्थानी वृक्षों के बीज को मिट्टी की गेंद बना कर पुनर्रोपित करने की कार्यशाला
स्थानी वृक्षों के बीज को मिट्टी की गेंद बना कर पुनर्रोपित करने की कार्यशाला के दौरान बनाई गई गेंदे

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.