जांभळा सूर्यपक्षी (इंग्लिश:Indian Purple Sunbird) हा एक पक्षी आहे.

जांभळा सूर्यपक्षी
जांभळा

आकाराने चिमणीपेक्षा लहान. विणीच्या हंगामात नरचा वर्ण काळा. त्यावर हिरव्या आणि जांभळ्या झाक. काखेच्या भागात असणरी पिसे गर्द शेंदरी – तांबडया वर्णाची, इतर हंगामात नर मादीसारखा. मादीचा रंग वरून तपकिरी, खालून फिकट पिवळा, पंख काळे,छातीवर रुंद काळा उभा पट्टा.

वितरण

संपादन

संपूर्ण भारतात, तसेच श्रीलंका.

निवासस्थाने

संपादन

पानगळीची विरळ जंगले बाग, माळराने आणि शेतीचा प्रदेश.

संदर्भ

संपादन
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली