जांबवंती
जांबवती ही श्रीकृष्णाची दुसरी पत्नी होती. ती रूक्षराज जांबवताची कन्या होती. बाकीच्या पत्नीची नावे - रुक्मिणी, सत्यभामा, कालिंदी, मित्रवंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा.
जांबवतीच्या मुलांची नावे : सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय, चित्रकेतु, वसुमान, द्रविड़ आणि क्रतु. यांतील 'जांब' या मुलामुळे यदुवंशाचा नाश झाला. जांबाने दुर्योधनपुत्री 'लक्ष्मणा'शी लग्न केले होते.