जस्टिन फ्रँकेल

(जस्टीन फ्रँकेल या पानावरून पुनर्निर्देशित)

जस्टीन फ्रॅंकेलचा जन्म इ.स. १९७८ साली झाला. हा पेशाने संगणक आज्ञावली लिहितो. याने विनॲंप ही अतिशय लोकप्रिय असलेली प्रणाली लिहीली. त्याच वेळी एमपी३ हा संगीताच्या फाइल्स लिहु शकणारा प्रकार विकसित झाला व जस्टीनचे विनॲंप या फाईल्स योग्य प्रकारे वाजवू शके. यामुळे जस्टीन व विनॅंप दोघेही लोकप्रियतेच्या प्रकाशझोतात आले. नंतर ही कंपनी एओएल(अमेरिका ऑन लाईन) ने विकत घेतली. व पुढे ती टाईम वॉर्नर या कंपनीने विकत घेतली.

बाह्य दुवे

संपादन