जसवंत सिंह बिष्नोई

भारतीय राजकारणी
(जसवंत सिंग बिश्नोई या पानावरून पुनर्निर्देशित)

जसवंत सिंह बिष्नोई (ऑगस्ट १, इ.स. १९५८-हयात) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील जोधपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.