जवसाची चटणी ही जवसापासून बनवलेली आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातभारतीय उपखंडात प्रचलित असलेली चटणी आहे.

गुणधर्म

संपादन

जवस हे आरोग्यासाठी उपयोगी मानले जाते. जवस खाल्याने हाडांना बळकटी येतात.[]त्यामुळे आहारात जवसाची चटणी समाविष्ट केली जाते.

दुष्परिणाम

संपादन
  • जवसाच्या तेलाने खालील एलर्जीची लक्षणे उद्भवू शकतात: खाज सुटणारे तळवे आणि डोळे, पुळ्या, मळमळ किंवा उलट्या.
  • डायबिटीस मध्ये अँटीडायबेटिक औषधांसह घेतलेल्या जवसामुळे रक्तातील साखर धोकादायक पातळीवर कमी होऊ शकते.
  • जवसाने आतड्यातील काम वेगाने होते. जास्त जवस खाल्ल्यास शौचास होते. जवस शक्यतो पुरुषांपेक्षा महिलांसाठीच जास्त फायदेशीर ठरतात.

संदर्भ

संपादन
  1. ^ "#healthtips : जवस खाण्याचे फायदे". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2019-11-30. 2021-06-02 रोजी पाहिले.