जर्सी क्रिकेट संघाचा स्पेन दौरा, २०२४

जर्सी क्रिकेट संघाने १४ एप्रिल २०२४ या काळात २ टी२०आ खेळण्यासाठी स्पेनचा दौरा केला. स्पेन ने मालिका २-० अशी जिंकली.

जर्सी क्रिकेट संघाचा स्पेन दौरा, २०२४
स्पेन
जर्सी
तारीख १४ एप्रिल २०२४
संघनायक ख्रिश्चन मुनोझ-मिल्स चार्ल्स पारचर्ड
२०-२० मालिका
निकाल स्पेन संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा डॉयल-कॅले (७१) पॅट्रिक गौज (१००)
सर्वाधिक बळी लॉर्न बर्न्स (४) डॅनियेल बिरेल (४)

खेळाडू

संपादन
  स्पेन   जर्सी
  • ख्रिश्चन मुनोझ-मिल्स (कर्णधार)
  • यासिर अली
  • आतिफ मेहमूद
  • लॉर्न बर्न्स
  • हमजा सलीम दार
  • चार्ली रुमिस्टरविच
  • मुहम्मद इहसान (यष्टिरक्षक)
  • रवी पांचाळ
  • डॅनियल डॉयल-कॅले
  • मुहम्मद यासिन
  • राजा अदील
  • मोहम्मद आतिफ
  • शफाअत अली सय्यद
  • मुहम्मद बाबर
  • ॲलेक डेव्हिडसन-सोलर (यष्टिरक्षक)

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१४ एप्रिल २०२४
धावफलक
जर्सी  
१९५/५ (२० षटके)
वि
  स्पेन
१९७/५ (१९.४ षटके)
पॅट्रिक गौज ५२ (३८)
लॉर्न बर्न्स २/२८ (४ षटके)
मुहम्मद बाबर ४६ (२५)
डॅनियेल बिरेल १/२२ (४ षटके)
स्पेन ५ गडी राखून विजयी.
ला मांगा क्लब, कार्टाजेना
पंच: मार्क चॅपेल (स्पेन) आणि रॉबिन स्टॉकटन (जर्सी)
सामनावीर: मोहम्मद इहसान (स्पेन)
  • नाणेफेक : स्पेनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • जॉर्ज रिचर्डसन, जॅक केम्प (जर्सी) आणि मुहम्मद बाबर (स्पेन) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना

संपादन
१४ एप्रिल २०२४
धावफलक
जर्सी  
१४१ (१९.५ षटके)
वि
  स्पेन
१४५/९ (१९.५ षटके)
पॅट्रिक गौज ४८ (२७)
चार्ली रुमिस्त्रझेविच ३/१३ (३.५ षटके)
मोहम्मद इहसान २७ (१८)
डॅनियेल बिरेल ३/३७ (४ षटके)
स्पेन १ गडी राखून विजयी.
ला मांगा क्लब, कार्टाजेना
पंच: मार्क चॅपेल (स्पेन) आणि रॉबिन स्टॉकटन (जर्सी)
सामनावीर: चार्ली रुमिस्त्रझेविच (स्पेन)
  • नाणेफेक : जर्सीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • विल्यम पर्चार्ड (जर्सी) ने टी२०आ पदार्पण केले.


संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन