जया दडकर
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जया दडकर (जयवंत केशव दडकर) (जन्म : ३१ मे १९३५[१] हे एक मराठी लेखक, वाङ्मय-संशोधक, संग्राहक आणि समीक्षक आहेत.[ संदर्भ हवा ]
जया दडकर | |
---|---|
जया दडकर | |
जन्म नाव | जयवंत केशव दडकर |
टोपणनाव | शकु नी. कनयाळकर, श्रीकृष्ण कामत, विष्णू सदाशिव ब्रह्मे |
जन्म | ३१ मे १९३५ |
भाषा | मराठी |
जया दडकर यांची पुस्तके
संपादन- एक लेखक आणि एक खेडे (१९७३)
- चिं. त्र्यं. खानोलकरांच्या शोधात (१९८३)
- वि. स. खांडेकर : वाङ्मसूची (१९८५)
- काय वाट्टेल ते / कीचकवधाचा तमाशा (नाटक) (१९९५)
- वि. स. खांडेकर : सचित्र चरित्रपट (२००१)
- दादासाहेब फाळके : काळ आणि कर्तृत्व (२०१०)
- चिं. त्र्यं. खानोलकर : आदिपर्व (२०२१)
- थोडाबहुत काफ्का (१९९३) - शकु नी. कनयाळकर
- डोस्टोएवस्कीचा कारावास (१९९९) - श्रीकृष्ण कामत
- प्रेमपुजारी डी. एच. लॉरेन्स (२०००) - श्रीकृष्ण कामत
- मार्सेल प्रूस्त (२००५) - विष्णू सदाशिव ब्रह्मे
संपादने
संपादन- निवडक पत्रे
- संक्षिप्त मराठी वाङमयकोश (३ खंड, संपादित. सहसंपादक - डॉ. प्रभा गणोरकर, सदानंद भटकळ, वसंत आबाजी डहाके)
बाह्य दुवे
संपादन- राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावरील जया दडकर ह्यांची निवडक पुस्तके
संदर्भ
संपादनसंदर्भसूची
संपादन- अहिरराव, विशाल (२६ एप्रिल २०१४). "जया दडकर" (महाजालीय आवृत्ती). महाराष्ट्र टाइम्स. मुंबई: टाइम्स ऑफ इंडिया समूह (२६ एप्रिल २०१४). ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी पाहिले.
- गणोरकर, प्रभा (२००२). "वि. स. खांडेकर सचित्र चरित्रपट : जया दडकर" (पीडीएफ). संवादिनी (महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारांची स्मरणिका). मुंबई: केशव गोरे स्मारक ट्रस्ट (२००२): ४२-४७ (४२ व ४३ ह्यांतील पानाच्या पृष्ठावर क्रमांक नाहीत. त्यांचा निर्देश इथे ४२-क, ४२-ख असा केला आहे). ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी पाहिले.
- दडकर, जया (२०२१). चिं. त्र्यं. खानोलकर : आदिपर्व. मुंबई: मौज प्रकाशनगृह.
- लोकसत्ता-चमू (२६ एप्रिल २०१४). "जया दडकर" (महाजालीय आवृत्ती). लोकसत्ता. मुंबई: इंडियन एक्स्प्रेस समूह (२६ एप्रिल २०१४). १७ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- सुर्वे, विवेक (२४ एप्रिल २०१६). "चिं. त्र्यं. खानोलकरांचे 'आदिपर्व' उलगडणार! : जया दडकर यांच्या लेखणीतून नवा चरित्रग्रंथ" (महाजालीय आवृत्ती). लोकसत्ता. मुंबई: इंडियन एक्स्प्रेस समूह (२४ एप्रिल २०१६). १७ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.