जयश्री बापट या एक मराठी लेखिका व कवयित्री आहेत.

पुस्तके संपादन

  • आजीची गाणी गाऊ रंगवायची मजा घेऊ (बालसाहित्य)
  • आनंदयात्री (आत्मकथन)
  • इल्तिजा (मराठी/हिंदी कवितासंग्रह)
  • Grandmas Nursery Rhymes (इंग्रजी)
  • जीवनसंगीत (कथासंग्रह)
  • तरंग (कवितासंग्रह)
  • दीपशिखा : अजरामर स्त्रियांचे गौरवगान (व्यक्तिचित्रण)
  • रेशीमलडी (कवितासंग्रह)
  • शब्दांच्या पाकोळ्या (कवितासंग्रह)

पुरस्कार संपादन

  • साहित्य गौरव संस्थेतर्फे कॅन्सरशी झगडणाऱ्या जयश्री बापट यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (१-९-२०१७ची बातमी)
  • ‘दीपशिखा’ पुस्तकाला अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे ग.ह. पाटील पुरस्कार
  • पळसे ग्रामविकास मंडळ संचलित सार्वजनिक वाचनालय आणि नाशिक ग्रामीण साहित्य चळवळ यांच्या वतीने ‘जीवनसंगीत’ पुस्तकासाठी यशवंत पोरजे कथासंग्रह पुरस्कार.