जयश्री जाधव

(जयश्री चंद्रकांत जाधव या पानावरून पुनर्निर्देशित)

जयश्री चंद्रकांत जाधव मराठी राजकारणी आहेत. या कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून कडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेल्या.

जयश्री चंद्रकांत जाधव
विद्यमान
पदग्रहण
२०२२
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२०२२

राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस