जम्मू लोकसभा मतदारसंघ
भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
जम्मू हा भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील ६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. १९६७ साली निर्माण झालेल्या ह्या मतदारसंघावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व भारतीय जनता पार्टी ह्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे वर्चस्व राहिले आहे.
खासदार
संपादननिवडणूक निकाल
संपादन२०१४ लोकसभा निवडणुका
संपादन२०१४ लोकसभा निवडणुका | |||||
---|---|---|---|---|---|
पक्ष | उमेदवार | मते | % | ±% | |
भाजप | जुगलकिशोर शर्मा | ६,१९,९९५ | |||
काँग्रेस | मदनलाल शर्मा | ३,६२,७१५ | |||
जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी | यशपाल शर्मा | १,६८,५५४ | |||
बहुमत | २,५७,२८० | ||||
मतदान | १२,५३,५९३ |
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनमाहिती Archived 2015-01-17 at the Wayback Machine.