जम्मू-काश्मीरचा झेंडा

पूर्वीच्या जम्मू काश्मीर राज्याचा झेंडा

जम्मू आणि काश्मीरचा ध्वज हा गडद लाल रंगाचा असून त्यावर असलेला पांढऱ्या रंगातला नांगर हा शेतीचे प्रतीक आहे व तीन पांढऱ्या उभ्या पट्टया ह्या काश्मीरच्या जम्मू, काश्मीर आणि लडाख या तीन भागांची प्रतीके आहेत .

जम्मू काश्मीर हे भारतातील एकमेव राज्य आहे, ज्याला आपला ध्वज फडकवण्याचा अधिकार आहे. कारण या राज्याला भारतीय संविधानाच्या कलम ३७० अंतर्गत विशेष राज्याचा दर्जा प्राप्त झाला आहे.