जबलपूर विभाग
जबलपूर विभाग मध्यप्रदेशातील दहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.
जिल्हे
संपादनया विभागात
- जबलपूर जिल्हा,
- कटनी जिल्हा,
- शिवनी जिल्हा,
- नरसिंहपूर जिल्हा,
- मंडला जिल्हा,
- छिंदवाडा जिल्हा,
- बालाघाट जिल्हा हे जिल्हे येतात.
मुख्यालय
संपादनजबलपूर विभागाचे मुख्यालय जबलपूर आहे. सध्याचे जबलपूर विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. रविंद्रकुमार पास्तर आहेत.
संदर्भ
संपादनhttp://www.jabalpurdivision.nic.in/ Archived 2011-09-04 at the Wayback Machine.