জনতা দল (গুজরাত) (bn); జనతా దళ్ (గుజరాత్) (te); જનતા દળ (ગુજરાત) (gu); Janata Dal (Gujarat) (en); जनता दल (गुजरात) (mr) parti politique (fr); partai politik di India (id); מפלגה בהודו (he); भारत का एक राजनैतिक दल (hi); భారతదేశ రాజకీయ పార్టీ (te); ଭାରତର ଏକ ରାଜନୈତିକ ଦଳ (or); political party of India (en); حزب سياسي في الهند (ar); páirtí polaitíochta san India (ga); political party of India (en)

जनता दल (गुजरात) हा गुजरात, भारतातील एक राजकीय पक्ष होता. हा जनता दलाचा फुटलेला गट होता. या गटाचे नेतृत्व चिमणभाई पटेल आणि छबिलदास मेहता करत होते. नंतर ते विसर्जित केले गेले आणि त्याचे नेते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले.[]

जनता दल (गुजरात) 
political party of India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजकीय पक्ष
स्थान भारत
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

ह्या पक्षाने कोकम सिद्धांतावर आधारित गुजरात जनता दलाची स्थापना केली. कोकम सिद्धांत म्हणजे कोळी, कणबी आणि मुस्लिम. याचा अर्थ "को" हा कोळींसाठी वापरला जात असे, काणबीसाठी "क" आणि मुस्लिमांसाठी "म" वापरला जात असे. गुजरातमध्ये चिमणभाई पटेल यांनी राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या २४% कोळी समाज असल्याचा वापर केला. दुसऱ्या क्रमांकावर कानबी आणि मग मुस्लिम असलेल्या ह्या जातींवर लक्ष रोखले.[][] १९९० मध्ये कोकम सिद्धांताने हा पक्ष सत्तेवर आला आणि १९९५ पर्यंत चालू राहिला. विधानसभेत त्यांच्याकडे ७० आमदार होते आणि त्यांना ३५ काँग्रेस आमदारांचा पाठिंबा होता.

संदर्भ

संपादन
  1. ^ The political topography of Gujarat Archived 2007-09-27 at the Wayback Machine.
  2. ^ India on the Threshold of the 21st Century: Problems of National Consolidation (इंग्रजी भाषेत). India: "Social Science Today" Editorial Board, Nauka Publishers. 1990. p. 174. ISBN 978-5-02-023554-0.
  3. ^ Sheth, Pravin N. (1998). Political Development in Gujarat (इंग्रजी भाषेत). New Delhi, India: Karnavati Publications. p. 27.