पहिले जनकोजी शिंदे (इ.स. १७४५ - इ.स. १७६१) हे शिंदे घराण्यातील ग्वाल्हेर संस्थानाचे राजे होते. इ.स. १७६१ सालातील पानिपताच्या तिसऱ्या लढाईत त्यांना युद्धकैदी म्हणून पकडण्यात आले व मारण्यात आले.