जकाया किक्वेते

(जकाया म्रिषो किक्वेते या पानावरून पुनर्निर्देशित)

जकाया म्रिषो किक्वेते (इंग्लिश: Jakaya Mrisho Kikwete; ७ ऑक्टोबर, १९५०) हा आफ्रिकेतील टांझानिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे.

जकाया किक्वेते

टांझानियाचा चौथा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२१ डिसेंबर, २००५
मागील बेंजामिन एम्कापा

कार्यकाळ
३१ जानेवारी २००८ – २ फेब्रुवारी २००९

जन्म ७ ऑक्टोबर, १९५० (1950-10-07) (वय: ७४)
एम्सोगा, टांगानिका
धर्म इस्लाम


हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन