जंगपुरा विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

(जंगपुरा विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

जंगपुरा विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य संपादन

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ जग प्रवेश चंद्र काँग्रेस
१९९८ तरविंदर सिंग मारवाह काँग्रेस
२००३ तरविंदर सिंग मारवाह काँग्रेस
२००८ तरविंदर सिंग मारवाह काँग्रेस
२०१३ मनिंदर सिंग धिर आप
२०१५ प्रवीण कुमार आप

संदर्भ आणि नोंदी संपादन

हे सुद्धा पहा संपादन