छेदी जगन आंतरराष्ट्रीय विमानतळ

छेदी जगन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: GEOआप्रविको: SYCJ) हा गयाना देशाची राजधानी जॉर्जटाउनजवळचा विमानतळ आहे. टिमेहरी शहरात असलेला हा विमानतळ डेमेरेरा नदीच्या किनारी बांधलेला आहे.

याला पूर्वी टिमेहरी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ॲटकिन्सन फील्ड अशी नावे होती.