छांगछुन

(छांग्छुन या पानावरून पुनर्निर्देशित)


छांगछुन (मराठी लेखनभेद: चांगचुन; नवी चिनी चित्रलिपी: 长春 ; फीनयीन: Chángchūn), हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील चीलिन प्रांताचे राजधानीचे शहर आहे. चीलिन प्रांतातील सर्वांत मोठे शहर असणाऱ्या छांगछुनास प्रशासकीय दृष्ट्या उप-प्रांतीय शहराचा दर्जा असून इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार छांगछुन शहरांतर्गत मोडणाऱ्या सर्व परगण्यांची आणि परगणास्तरीय नगरांची एकूण लोकसंख्या ७६,७७,०८९ एवढी आहे.

छांगछुन
长春
उप-प्रांतीय दर्जाचे शहर
चीलिन प्रांतांतर्गत छांगछुन शहराचे स्थान
छांगछुन is located in चीन
छांगछुन
छांगछुन
छांगछुनचे चीनमधील स्थान

गुणक: 43°54′0″N 125°12′0″E / 43.90000°N 125.20000°E / 43.90000; 125.20000

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत चीलिन
क्षेत्रफळ २०,५३२ चौ. किमी (७,९२७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २२२ फूट (६८ मी)
लोकसंख्या  
  - शहर ७६,७७,०८९
  - घनता ३६० /चौ. किमी (९३० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.changchun.gov.cn/

छांगछुनाच्या परिसरात वाहननिर्मिती क्षेत्रातील अनेक उद्योग वसले असल्यामुळे हे शहर चीनचे वाहन-उद्योगाचे शहर म्हणून ओळखले जाते.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी व इंग्लिश भाषेत). 2007-02-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-12 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)