छबीराम अरगल

भारतीय राजकारणी

छबीराम अरगल ( जुलै ७,इ.स. १९४३) हे भारतीय राजकारणी आहेत.ते जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील मुरेना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.